योगराज सिंग

कपिल देवला गोळी घालायला त्याच्या घरी गेलेलो, पण… युवराजसिंगच्या वडीलांचा खळबळजनक खुलासा

युवराज सिंगचे वडील योगराज सिंग त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. अनेक वेळा त्यांची विधाने वादग्रस्त असतात. २०२५ च्या सुरुवातीला योगराज सिंह यांची एक मुलाखत ...