बुलढाणा: अनैतिक संबंधाआड येणाऱ्या पतीला पत्नीने पेटवून दिले, उपचारादरम्यान मृत्यू
बुलढाणा: अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने पत्नीने पतीवर पेट्रोल टाकून त्याला जिवंत पेटवून दिल्याची धक्कादायक घटना सोमवारी मध्यरात्री बुलढाणा शहराजवळील तार कॉलनीत घडली. या घटनेत पती रणधीर हिंमत गवई (माजी सैनिक) गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वादातून प्राणघातक हल्ला मेहकर तालुक्यातील पाचला गावचे रहिवासी रणधीर गवई आणि त्यांची पत्नी लता गवई (वय … Read more