Radhika Kumaraswamy : उद्योगपतीसोबत तोडलं नातं, थेट मुख्यमंत्र्यांनाच बनवलं जीवनसाथी; १२४ कोटींच्या मालकीणीची आईवडिलांना डोकेदुखी
Radhika Kumaraswamy : बॉलिवूडपासून ते दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपर्यंत अनेक कलाकारांच्या प्रेमकथा मोठ्या गाजलेल्या आहेत. काही प्रेमकथा तर चित्रपटांसारख्या नाट्यमय आणि थरारक वाटतात. अशाच एका प्रसिद्ध अभिनेत्रीबद्दल आपण बोलणार आहोत, जिने अवघ्या १४ व्या वर्षी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली, मात्र तिचे वैयक्तिक जीवन नेहमीच चर्चेत राहिले. लहान वयातच अभिनय क्षेत्रात … Read more