रत्नागिरी-सिंधुदुर्ग
नारायण राणेंनी लोकसभा जिंकली, तरीही मोदींच्या मंत्रिमंडळातून डच्चू, नेमके कारण आले समोर..
By Omkar
—
नुकतेच देशात नवीन सरकार स्थापन झाले असून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच गळ्यात पंतप्रधानपदाची माळ पडली आहे. बहुमत मिळवल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या ७२ ...