रमेश बारस्कर

अविवाहित तरुणांची लग्न लावून देणार, राज्यातील ‘या’ उमेदवाराने केली मोठी घोषणा, म्हणाले, वयाच्या चाळीशीनंतर..

माढा लोकसभा निवडणुकीत वंचितच्या एका उमेदवाराने दिलेल्या आश्वासनाची सगळ्या जिल्ह्यात चर्चा सुरु झाली आहे. माढा मतदारसंघातील अविवाहित तरूणांची लग्न करणं हेच माझं लक्ष असल्याचे ...