Chhattisgarh : गाडी चालवताना मांडीवर बसली रशियन पोरगी, तरुणाचा ताबा सुटला अन् नंतर…; पोलिसही झाले हैराण
Chhattisgarh : छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे एका भरधाव इंडिगो कारच्या धडकेत तीन तरुण गंभीर जखमी झाले. ही दुर्घटना व्हीआयपी चौकात घडली, जेथे एका वेगवान कारने स्कूटीला जोरदार धडक दिली. या स्कूटीवर तिघे तरुण प्रवास करत होते. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. जखमींना गंभीर अवस्थेत तातडीने मेकाहारा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. … Read more