राजेंद्र चव्हाण

Sangli News : कपडे धुण्यास गेले बाप-लेक, पाय घसरला अन् घडलं भयंकर, सांगलीत दुर्दैवी घटना

Sangli News : कपडे धुण्यास गेलेल्या बाप-लेकाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना सांगलीच्या कवठेमहांकाळ येथे घडली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. कवठेमहांकाळ ...