अल्पवयीन मुलगा गुन्हेगारीत आढळला तर थेट त्याच्या पालकांवर कारवाई होणार; पोलिसांची मोठी घोषणा

पुणे शहरासोबतच पिंपरी चिंचवडमधील गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. तसेच धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यामध्ये अल्पवयीन मुलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश होत आहे. अनेक गुन्ह्यांमध्ये पोलिसांना अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. आता अल्पवयीन मुलांचे गुन्हे रोखण्यासाठी एमआयडीसी पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. १८ वर्षांखालील मुलगा गुन्हेगारीमध्ये आढळला तर मुलासोबतच त्याच्या पालकांवरही कारवाई होणार आहे, अशी … Read more