पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सापडलेली मूर्ती नेमकी कशाची? महत्वाची माहिती आली पुढे…
महाराष्ट्रातील पंढरपूर शहरातील प्रसिद्ध विठ्ठल मंदिरात दगडी शिल्पांचा एक गुप्त कक्ष सापडला आहे. मंदिराच्या आतमध्ये पुनर्बांधणीचे काम सुरू आहे. यावेळी गुरुवारी कर्मचाऱ्यांना गुप्त कक्ष दिसला. यामध्ये प्राचीन मूर्ती सापडली आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. मंदिर ट्रस्टचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले की, गुप्त गाभाऱ्याचे प्रवेशद्वार दोन बाय दोन फूट असून आतील बाजू … Read more