राजेश अरविंद राजभर

Thane News : गोपनीय माहिती मिळाली, पोलीस 2 दिवस वेषांतर करून वीटभट्टीवर राहिले अन्…; बड्या आरोपीच्या ‘अशा’ आवळल्या मुसक्या….

Thane News : डोंबिवलीत एका आरोपीला मानपाडा पोलिसांनी आजमगड येथून अटक केली. मानपाडा पोलिसांच्या पथकाला हा आरोपी पकडण्यासाठी वीटभट्टी कामगारांचा पेहराव करावा लागला. यामुळे ...