राज्य सरकार

Ladki Bhain Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत शासनाने घेतला मोठा निर्णय, नवा GR केला प्रसिद्ध

Ladki Bhain Yojana : राज्य सरकारच्या तिजोरीत निधीचा तुटवडा जाणवत असल्याने अनेक महत्त्वाच्या योजना बंद करण्याचा विचार सुरू आहे. शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा ...