Ram mandir : राम मंदिरासाठी रियल हिरोंनी तुरुंगवास भोगला, त्यांनाच सोहळ्याचे निमंत्रण नाही, कारसेवक नाराज

Ram mandir : सध्या देशात एकच चर्चा सुरू झाली आहे. ती म्हणजे राम मंदिर कार्यक्रमाची. अयोध्येत राम मंदिराचा सोहळ्याची तयारी मोठ्या थाटामाटात सुरू आहे. या सोहळ्यासाठी दिग्गजांना निमंत्रण पत्रिका देखील पाठवण्यात आल्या आहेत. असे असताना मात्र मंदिरासाठी लढा देणाऱ्या कार सेवकांनाच निमंत्रण मिळालं नाही. यामुळे धुळ्यातील कारसेवकांनी खंत व्यक्त केली आहे. यामुळे त्यांनी स्वखर्चाने अयोध्येत … Read more

Ram Mandir : मनाची श्रीमंती! भिकाऱ्यांनी राम मंदिरासाठी दिलं ४ लाखांच दान, ट्रस्टने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिरासाठी देशभरातून देणग्यांचा ओघ सुरू आहे. रामभक्त आपल्या परीनं मंदिरासाठी दान करत आहेत. यामध्ये भिकारीदेखील मागे नाहीत. काशी आणि प्रयागराजमधील ३०० भिकाऱ्यांनी राम मंदिरासाठी साडे चार लाख रुपये दान केले आहेत. दररोज भीक मागून साठवलेले पैसे भिकाऱ्यांनी राम मंदिरासाठी मोठ्या भक्तीभावाने दिले. या भिकाऱ्यांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आमंत्रण देण्याची तयारी ट्रस्टकडून … Read more