Sharad Pawar : पक्षनाव, चिन्ह अजित पवारांना; निवडणूक आयोगाचा निर्णय, शरद पवार गटाने केली ‘ही’ घोषणा

Sharad Pawar : मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने एका धक्कादायक निर्णयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अजित पवार गटाचा दावा मान्य केला. या निर्णयामुळे पक्षाचे नाव आणि ‘घड्याळ’ हे निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला मिळाले आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला या निर्णयामुळे मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष असलेले शरद पवार यांनी या निर्णयाला … Read more

ईडीने ५० किलो सोने अन् लाखोंची कॅश केली जप्त, मनिष जैनांची पहिली प्रतिक्रिया; आम्ही राजमल लखीचंद…

गेल्या काही वर्षांपासून ईडी ही संस्था चर्चेचा विषय ठरली आहे. अनेक नेते, व्यवसायिकांच्या घरावर ईडीचे छापे पडत आहे. अशात जळगावमधीन राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीने छापेमारी केली. ४० तासांसाठी ही कारवाई सुरु होती. जळगावच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे म्हटले जात आहे. ईडीच्या ६० अधिकाऱ्यांनी राजमल लखीचंद ज्वेलर्सच्या शॉपवर छापेमारी केली. तसेच या छापेमारीची स्थानिक … Read more

जयंत पाटलांचा १९ आमदारांचा दावा ठरला खोटा? अधिवेशनात होते फक्त ‘इतके’ आमदार

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडलेले आहे. एक गट अजित पवारांचा आहे तर दुसरा गट शरद पवारांचा आहे. अजित पवारांनी आपल्याकडे ४० आमदार असल्याचा दावा केला होता. तर शरद पवार यांच्या गटातील नेते जयंत पाटील यांनी आपल्याकडे १९ आमदार असल्याचा दावा केला होता. विधीमंडळातील पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. यावेळी शरद पवार यांच्या गटातील … Read more

शरद पवारांच्या भेटीत नक्की काय झालं? प्रफुल्ल पटेल म्हणाले, आम्ही त्यांची माफी मागितली अन्…

अजित पवार आणि त्यांच्यासोबतच्या बंडखोर आमदारांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. ते शरद पवारांची भेट घेण्यासाठी वाय बी चव्हाण सेंटरला गेले होते. या आमदारांच्या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. अजित पवार आणि त्यांच्या नेत्यांनी शरद पवारांची भेट का घेतली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आता या भेटीवर अजित पवार गटातील नेते प्रफुल्ल … Read more

अजित पवारांचे ‘हे’ तीन आमदार नाराज, मंत्रिपद न मिळाल्यामुळे वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत

मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असून खातेवाटपही लवकरच करण्यात येणार आहे. सध्या सर्वांचंच लक्ष हे मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे आहे. कारण अनेक आमदार हे नाराज असून कोणाला संधी मिळेल याकडे सगळ्याच इच्छुकांच लक्ष आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेना-भाजप यांना कमी मंत्रिपदं मिळणार आहे. कारण नुकताच अजित पवार गटही सत्तेत सामील झाला आहे. त्यांच्या नऊ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली असून … Read more

..म्हणून अजित पवारांचे ९५ टक्के आमदार पुन्हा आमच्याकडे येतील; पवारांनी गणितंच सांगितलं

अजित पवार यांच्या बंडामुळे शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. अनेक आमदार अजित पवारांसोबत गेल्यामुळे राष्ट्रवादीचे दोन गट पडले आहे. अजित पवारांकडे आमदारांचे संख्याबळ जास्त असून त्यांचे संख्याबळ अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवारांच्या या बंडामुळे राज्याचे राजकारण तापलेले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी हैराण करणारे वक्तव्य केले आहे. अजित पवार … Read more

महायुतीत बिघाडीला सुरवात! राष्ट्रवादीचा पत्ता झाला कट, शिंदेगटाच्या ‘या’ आमदारांचे मंत्रिपद निश्चीत

राज्याच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराची अनेक आमदार वाट पाहत आहे. शिंदे गटातील काही आमदारांनी जर जाहीरपणे आपल्याला मंत्रिपद मिळणार असल्याचे म्हटले आहे. पण आता सर्वांची प्रतिक्षा संपणार असून लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. अशात तीन आमदार असे आहेत, ज्यांचे मंत्रिमंडळात नाव येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर चौथ्या मंत्रिपदासाठी शिंदे गटातील दोन आमदारांमध्ये स्पर्धा सुरु आहे. तसेच … Read more