छगन भुजबळांचे वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, सरस्वती देवी, शारदा देवीने किती शाळा काढल्या?

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत येत असतात. आता त्यांनी एक असे वक्तव्य केले आहे, ज्यामुळे ते वादात सापडण्याची शक्यता आहे. लोक सरस्वती, शारदा देवीची पुजा करतात, पण त्यांनी किती शाळा काढल्या? असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला आहे. सामान्यांना शिक्षणाचा अधिकार महात्मा फुले, शाहू महाराजांनी मिळवून दिला आहे. तर … Read more

दादांच्या खास आमदाराला घेरण्याचा प्लॅन ठरला, मातोश्रीवरून आदेश आला अन् ठाकरेंचा हुकमी एक्का लागला कामाला

शिवसेना फुटीमुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला होता. अनेक आमदार, खासदार शिंदे गटात गेल्यामुळे उद्धव ठाकरेंना पुन्हा पक्ष उभारावा लागत आहे. आता ते आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. येत्या विधानसभा निवडणूकीसाठी उद्धव ठाकरे उमेदवार शोधताना दिसत आहे. अशात रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळून संगमेश्वर विधानसभा मतदार संघात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने यांच्या नावाची चर्चा … Read more

पुरुष पहाटे शपथ घेतात, महिलांनी सकाळी उठून रांगोळ्याच काढायच्या का? तरुणीचा थेट शरद पवारांना सवाल

शनिवारी पुण्यातील स्वजोस पॅलेस याठिकाणी संभाजी ब्रिगेड केड कॉन्क्लेव्हचा एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आमदार रोहित पवार, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड हे उपस्थित होते. या कार्यक्रमात शरद पवारांनी तिथे उपस्थित असलेल्या तरुण-तरुणींशी संवाद साधला होता. तसेच समाजकारण आणि अर्थकारण संंबंधित असलेल्या प्रश्नांची उत्तरेही त्यांनी दिली. यावेळी एका तरुणीने … Read more

शरद पवार आणि अजित पवारांच्या बैठकीत नक्की काय घडलं? इनसाईड स्टोरी आली समोर

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात एक भेट घेतली होती. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या या भेटीमुळे राजकारणात पुन्हा नवीन घडामोडी घडणार अशी चर्चा रंगली आहे. अजित पवार यांनी बंड करत भाजपसोबत हातमिळवणी केली होती. त्यानंतर शरद पवारांनीही आम्हाला साथ द्यावी असे ते म्हणताना दिसून येत आहे. … Read more

राज्यात पुन्हा राजकीय भुकंप! शिवसेना, राष्ट्रवादी पाठोपाठ ‘या’ पक्षातही पडली उभी फूट

गेल्या एका वर्षात राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहे. आधी एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे शिवसेनेत मोठी फुट पडली. त्यानंतर अजित पवारांनी बंड केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फुट पडली आहे. अशात महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक मोठा भुकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत मोठी फुट पडणार असणार असल्याचे म्हटले जात आहे. रविकांत तुपकर … Read more

शरद पवारांची जबरदस्त खेळी, निवडणूक आयोगाला पाठवलं ‘हे’ उत्तर; अजित पवार अडचणीत

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडले आहे. एक गट अजित पवारांचा आहे तर दुसरा गट हा शरद पवारांचा आहे. अजित पवारांसह अनेक आमदार हे सत्तेत गेले आहे, तर शरद पवारांसोबतचे आमदार हे विरोधात आहे. आता या फुटीला एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. पण सत्तेत जाण्याआधी अजित पवारांनी मोठी खेळी केली होती. त्यांनी निवडणूक आयोगाकडे … Read more

शरद पवारांची मोठी खेळी, भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याला दिला पक्षात प्रवेश; २०२४ साठी आखला प्लॅन

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाच्या वर्षभरानंतर अजित पवारांनी बंड केले. त्यामुळे राज्यातील दोन महत्वाचे पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत मोठी फुट पडल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवारांच्या बंडानंतर अनेक आमदार त्यांच्यासोबत गेले आहे. सत्तेत असल्यामुळे दिवसेंदिवस त्यांना मिळणारे पाठबळ वाढत आहे. या दोन्ही फुटींमागे भाजपचा हात असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून केला जात आहे. राज्यात … Read more

आता धक्के भाजपला! कोल्हापुरातील ‘या’ बड्या भाजप नेत्याचा शरद पवार गटात प्रवेश; म्हणाला…

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाच्या वर्षभरानंतर अजित पवारांनी बंड केले. त्यामुळे राज्यातील दोन महत्वाचे पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत मोठी फुट पडल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवारांच्या बंडानंतर अनेक आमदार त्यांच्यासोबत गेले आहे. सत्तेत असल्यामुळे दिवसेंदिवस त्यांना मिळणारे पाठबळ वाढत आहे. या दोन्ही फुटींमागे भाजपचा हात असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून केला जात आहे. राज्यात … Read more

मी तुझ्यासारखा भंगार विकणारा किंवा हमाल नाही; खडसेंनी भाजप आमदाराची लायकीच काढली, म्हणाले..

सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये अनेकदा वाद होत असतात. आता सध्या भाजप आमदार मंगेश चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यात वाद होताना दिसत आहे. ते दोघेही एकमेकांवर जोरदार टीका करत आहे. मुक्ताईनगरच्या नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी नजमा तडवी यांची वर्णी लागली आहे. जो निर्णय २०२१ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला होता, त्या निर्णयाला महायुतीच्या सरकारने स्थगिती दिली … Read more

अजित पवारांनी झापताच आमदारांनी मागितली मुख्यमंत्र्यांची माफी, वाचा नक्की काय घडलं?

उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असतात. ते अनेकदा स्पष्ट बोलताना दिसत असतात. आताही असेच काहीसे झाल्यामुळे ते चर्चेत आले आहे. अजित पवार यांनी आता त्यांच्याच गटातील आमदारांना झापलं आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांनी आपल्या आमदारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच झापले आहे. अजित पवारांनी आदेश दिल्यानंतर मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील … Read more