Rahul Solapurkar : राहूल सोलापूरकरला गोळ्या घाला, कवट्या महाकाळ जिथं दिसेल तिथं हाणा; उदयनराजे आक्रमक

Rahul Solapurkar : अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून मोठा गदारोळ माजला आहे. खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार सुरेश धस यांनी त्यांच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “अशा लोकांना ठेचलं पाहिजे” – उदयनराजे भोसले छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि कार्य संपूर्ण देशासाठी प्रेरणादायक आहेत. “महाराजांनी कधीच स्वार्थ पाहिला नाही, त्यांनी … Read more