मुंबईत 19 वर्षीय तरुणीवर रिक्षाचालकाचा अत्याचार; मैत्रिणीने बियर पाजली अन् शुद्ध हरपल्यानंतर…
बदलापूरमध्ये एका 19 वर्षीय तरुणीवर तिच्या मैत्रिणीने केलेल्या विश्वासघातामुळे आणि रिक्षाचालक मित्राच्या कृत्यामुळे लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित तरुणी ही मुंबईची रहिवासी असून 21 डिसेंबर रोजी बदलापूरला मैत्रिणीला भेटण्यासाठी आली होती. मैत्रिणीच्या कटकारस्थानाने घटना घडली पीडित तरुणी तिच्या मैत्रिणीसोबत मद्यपान करत होती. मैत्रिणीने रिक्षाचालक मित्र दत्ता जाधव यालाही बोलावले. मद्यपानानंतर तरुणी … Read more