Saif Ali Khan : ‘त्या दिवशीचे भाडे देणारच, शिवाय …’; जीव वाचवणाऱ्या रिक्षावाल्याला भेटत सैफने दिलं खास वचन

Saif Ali Khan : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान पाच दिवस उपचार घेतल्यानंतर मंगळवारी लिलावती रुग्णालयातून घरी परतला. 16 जानेवारीच्या रात्री सैफवर प्राणघातक हल्ला झाल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत त्याला मदतीसाठी रुग्णालयात नेणाऱ्या रिक्षाचालकाची, भजन सिंग राणा, सैफने डिस्चार्ज घेताना खास भेट घेतली. मदतीच्या क्षणी धावून आलेल्या रिक्षाचालकाची भेट सैफवर 16 जानेवारीला हल्ला झाला होता, त्यावेळी भजन … Read more