रोबो आत्महत्या

जगात प्रथमच एका रोबोची आत्महत्या! जिन्यावरून मारली उडी, भयंकर कारण आलं समोर…

दक्षिण कोरियातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एका घटनेने अवघे तंत्रज्ञान विश्व हादरले आहे. येथे एका रोबोटने आत्महत्या केली आहे. कामाचा ताण ...