Lalit Patil Case : ललित पाटील किती पैसे देऊन ससूनमध्ये राहायचा? आकडा ऐकून डोळे होतील पांढरे…

Lalit Patil Case : गेल्या काही दिवसांपासून राज्यात ललित पाटील ड्रग्ज प्रकरण चांगलेच गाजत आहे. आता या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर येत आहे. ड्रग्स प्रकरण अटक केल्यानंतर ललित पाटील वैद्यकीय कारण देत पुण्यातील ससून रुग्णालयात राहत होता. आई असताना मात्र त्याठिकाणी तो फुकटात राहत नव्हता. त्यासाठी तो मोठी रक्क मोजत होता. ससूनमध्ये राहण्यासाठी ललित पाटील … Read more