३ दिवस लिफ्टमध्ये अडकली महीला, मदतीसाठी आरडाओरडा, अखेर तडफडत सोडले प्राण; तिच्यासोबत काय घडलं? वाचा..
ताश्कंदमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लिफ्टमध्ये अडकून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. महिला तीन दिवस मदतीसाठी तडफडत होती. पण कोणीही तिच्या मदतीला धावून न गेल्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. महिला तीन दिवस मदतीसाठी आरडाओरड करत होती. पण कोणाचेही लक्ष तिच्याकडे गेले नाही. अखेर तीन दिवसानंतर तिचा मृत्यू झाला आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे … Read more