sexual abuse : फेसबुकवर मैत्री, न्यूड कॉल करून व्हिडिओ बनवला; मुंबईकर ठरला सेक्सटोर्शनचा बळी, ट्रेनसमोर उडी मारून संपवले जीवन
sexual abuse : हल्ली लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. समाजाच्या भीतीने लोक तक्रार करत नाहीत आणि तक्रार केल्यानंतर अनेकजण आपली ओळख लपवतात. मुंबईत लैंगिक शोषणाला(sexual abuse) बळी पडलेल्या तरुणाने धोकादायक पाऊल उचलून आत्महत्या केली. हा 36 वर्षीय तरुण रेल्वे कर्मचारी होता. माटुंगा येथे भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रेनसमोर उभे राहून त्याने आत्महत्या केली. सरकारी रेल्वे पोलिसांनी … Read more