वंचित बहुजन आघाडी

वंचितच्या मविआकडे या 4 मागण्या! जरांगे पाटलांसाठीच्या या जागेसाठी वंचित बसली अडून…

सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक झाली आहे. यामध्ये नुकताच महाविकास आघाडीमध्ये सहभागी झालेल्या प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीनं केलेल्या एका नव्या चर्चेनं ...