वाळूज
४ चिमुकली मुलं घरी आली नाहीत, शोध घेत असताना समोरच दृश्य पाहून पायाखालची जमीनच सरकली
By Omkar
—
छत्रपती संभाजीनगरमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. याठिकाणी पोहोण्यासाठी गेलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ...