Jalgaon news : भाऊबीजेसाठी भावाची वाट बघत होती बहीण, प्रवासातच घडला अनर्थ, बहिणीचा एकच आक्रोश…
Jalgaon news : जळगावमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. याठिकाणी मामाच्या गावी गेलेला शिक्षक तरुण भाऊबीज साजरी करण्यासाठी मामाच्या गावावरुन आपल्या गावी जाण्यासाठी रेल्वेने निघाला. असे असताना तरुणावर काळाने झडप घातली. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. रेल्वेतून पडल्याने शिक्षक तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. विजय शाम … Read more