शतकांचा पाऊस पाडत ‘या’ खेळाडूची जबरदस्त कामगिरी; चॅम्पीयन्स ट्राॅफीसाठी केला दावा, रोहितला पर्याय?

विजय हजारे ट्रॉफीच्या सामन्यांनी आता जोर धरला असून, प्रत्येक संघ उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. करुण नायरच्या उत्कृष्ट फॉर्ममुळे विदर्भाने रविवारी राजस्थानवर आठ गडी राखून शानदार विजय मिळवला. नायरच्या नाबाद शतकाच्या जोरावर विदर्भाने विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. नायरचे हे या हंगामातील सलग चौथे आणि पाचवे शतक ठरले … Read more