विषारी औषध

Nashik : मस्ती करून घर डोक्यावर घेणारा २ वर्षांचा चिमुरडा जेवण झाल्यावर बेशुद्ध पडला ते उठलाच नाही, नेमकं काय घडलं?

Nashik : नाशिकमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली असून घरात खेळताना विषारी औषध सेवन केल्याने दोन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...