Kolhapur Crime : हुंड्यासाठी विवाहीतेचा अमानुष छळ, २ वर्षाच्या चिमुकल्यासह घेतली विहिरीत उडी

Kolhapur Crime : कोल्हापूरमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. मात्र या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. मुंबईत फ्लॅट घेण्यासाठी माहेरकडून दोन लाख रुपये आणण्यासाठी सासरमधील छळाला कंटाळून महिलेने दोन वर्षाच्या चिमुकल्यासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील भेंडवडे … Read more