Hyderabad News : पोटच्या गोळ्यासाठी आईची २२ व्या मजल्यावरुन उडी, कारण ऐकून डोळ्यात येईल पाणी…
Hyderabad News : आपल्या सात वर्षांच्या मानसिक विकलांग मुलाची काळजी घेण्यासाठी पती आणि सासरच्या मंडळींचं मन वळवू न शकल्यामुळे आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या महिलेने इमारतीच्या 22व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. यामुळे एकच खळबळ उडाली. हैदराबादमधल्या कुकटपल्ली हाउसिंग बोर्ड कॉलनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. आंध्र प्रदेशातल्या … Read more