वैष्णवी राऊत

मुलीवर पैशाअभावी उपचार करता आले नाही, मुलीच्या मृत्यूनंतर काही तासातच वडिलांनी स्वतःला संपवलं, सगळेच हादरले….

पैशांअभावी मुलीवर उपचार करता न आल्याने तिचा मृत्यू झाल्यावरून खचलेल्या पित्याने घरातच गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली ...