आधी ताणून धरलं, नंतर समेट! ‘या’ ३ कारणांमुळे शिंदे अखेर सत्तेत सामील, टाळला ‘हा’ संभाव्य धोका

पाच वर्षांनंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी भूमिका बजावत आहेत. त्यांचा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. विशेष म्हणजे शिंदेंच्या शपथविधीवर निर्माण झालेला सस्पेन्स अखेर संपला असून, त्यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे. गेल्या काही दिवसांपासून … Read more