सोलापूरचा वाल्मिक कराड! शरद पवार पक्षाच्या नेत्याने निर्दयीपणे भर रस्त्यात तरुणाला संपवलं
संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्यात खळबळ माजवली असून, या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाल्मिक कराड यांच्यावर ‘मोका’ अंतर्गत कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. सोलापुरातही वाल्मिक कराड सारखी दहशत माजवणाऱ्या नेत्याला पक्षातून हाकलून देण्याची मागणी पीडित कुटुंबाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याकडे केली आहे. सोलापूरचे माजी महापौर प्रमोद गायकवाड यांच्यावरही हत्येचा गुन्हा … Read more