Sharad Mohol : शरद मोहोळला संपवण्यासाठी शुक्रवारच का निवडला? मामाच्या बदलासाठी भाच्याने ‘असा’ रचला कट

Sharad Mohol: पुणे शहरातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची शुक्रवारी ( 5 जानेवारी) दुपारी कोथरुडमधील सुतारदरा परिसरात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात आरोपींचा शोध घेत असताना पोलिसांनी शनिवारी सायंकाळी आरोपींना अटक केली. यापैकी दोन वकिलही आहेत. पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे की, मोहोळची हत्या मामाचा बदला घेण्यासाठी भाच्याने केली आहे. आरोपी … Read more