शिंदेगटाच्या ३ मंत्र्यांचे तातडीने राजीनामे घ्या, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे आदेश? कोण आहेत ते मंत्री?..

राज्यात गेल्या वर्षभरापासून शिवसेना-भाजप अशी सत्ता होती. पण अजित पवारांनी बंड करत सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अजित पवारांसह ९ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार सत्तेत आल्यामुळे एकनाथ शिंदेंच्या अनेक आमदारांनी नाराजीचा सूर लावला आहे. अजित पवारांमुळे आपल्याला मिळणार मंत्रिपदं आता जाणार असे त्यांना वाटत असल्यामुळे ते नाराज असल्याचे म्हटले जात … Read more

शिंदेंसह १६ आमदार होणार अपात्र? ‘या’ तारखेला सुप्रीम कोर्ट देणार मोठा निर्णय; आली मोठी अपडेट

ठाकरे गटाच्यावतीने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्या याचिकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय लवकरात लवकर द्यावा असे म्हटलेले होते. विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्याकडे १६ आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण प्रलंबित असून त्यांना लवकर निर्णय देण्याचे निर्देश द्यावे असे त्या याचिकेत होते. आता यासंदर्भात १४ जूलैला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार … Read more

कलाकेंद्राच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, ठाकरे गटातील बड्या नेत्याचे काळे कारनामे उघड; गुन्हा दाखल

राज्यात राजकीय वातावरण तापलेले असतानाच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केज तालुक्यात रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या एका कलाकेंद्रात वेश्याव्यवसाय सुरु असल्याचे समोर आले आहे. सहायक पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाला याबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी या कला केंद्रावर छापा टाकला होता. आता याप्रकरणांतून काही अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी शिवसेना … Read more

फोडाफोडीच्या राजकारणात उद्धव ठाकरेंकडून मित्राचाच गेम? ‘हा’ काँग्रेस आमदार मातोश्रीवर दाखल

राज्याचे राजकारण सध्या चांगलेच तापलेले आहे. अजित पवार यांनी आणि त्यांच्या काही आमदारांनी शिवसेना-भाजपसोबत हात मिळवला आहे. तसेच सत्तेत जाऊन मंत्रिपदांची शपथ घेतली आहे. त्यामुळे शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. अजित पवारांच्या या भूमिकेनंतर अजून राज्यात काही मोठे राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. असे असताना आता एक मोठी बातमी समोर आली आहे. … Read more

‘नाराजी नाही, तर…’; अखेर नीलम गोऱ्हेंनी सांगीतले ठाकरे गटाला सोडण्याचे खरे कारण

सध्या राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहे. अजित पवार भाजप-शिवसेनेसोबत हातमिळवणी करत सरकारमध्ये सामील झालेले आहे. शरद पवारांसाठी हा मोठा धक्का असतानाच आता उद्धव ठाकरेंनाही एक मोठा धक्का बसला आहे. विधानपरिषेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. आज त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रमही पार पडला आहे. नीलम गोऱ्हे या ठाकरे गटातील महत्वाच्या … Read more

शिंदेगटात होणार मोठा भूकंप, १७ ते १८ आमदार ठाकरेंच्या संपर्कात; वाचा पडद्यामागे नेमकं काय घडतय…

अजित पवार हे भाजप-शिवसेनेसोबत सत्तेत सामील झाले आहे. अजित पवारांसह ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ सुद्धा घेतली आहे. पण अजित पवार यांच्या येण्याने शिंदे गटातील आमदार नाराज झाल्याचे समोर येत आहे. अजित पवार निधी देत नव्हते, असा सूर शिंदेंच्या आमदारांनी महाविकास आघाडीमध्ये असताना लावला होता. तसेच राष्ट्रवादीचे कारण सांगतच त्यांनी महाविकास आघाडी सोडली होती. पण आता … Read more

…म्हणून मी शिवसेनेत प्रवेश केला; नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं हैराण करणारं कारण

सध्या राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहे. अजित पवार भाजप-शिवसेनेसोबत हातमिळवणी करत सरकारमध्ये सामील झालेले आहे. शरद पवारांसाठी हा मोठा धक्का असतानाच आता उद्धव ठाकरेंनाही एक मोठा धक्का बसला आहे. विधानपरिषेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. आज त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रमही पार पडला आहे. नीलम गोऱ्हे या ठाकरे गटातील महत्वाच्या … Read more

शिंदे गटातील दोन आमदारांमध्ये मंत्रिपदावरुन तुफान हाणामारी; मुख्यमंत्री शिंदे दौरा सोडून तत्काळ..

अजित पवारांनी भाजप-शिवसेनेसोबत हातमिळवणी करत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली आहे. पण अजित पवार सत्तेत आल्यामुळे शिंदे गट मात्र नाराज असल्याची चर्चा आहे. अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादीला मंत्रिपद मिळाल्यामुळे शिंदे गटातील आमदार नाराज असून दोन आमदारांमध्ये तर बाचाबाची आणि वाद झाल्याची माहितीही समोर आली … Read more

‘या’ कारणामुळे लवकरच शिंदेगटाचे आमदार ठाकरेंकडे परतणार; भाजप खासदाराच्या दाव्याने उडाली खळबळ

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडले आहे. एक गट शरद पवारांचा आहे तर दुसरा गट हा अजित पवारांचा आहे. अजित पवारांनी भाजप-शिवसेनेसोबत हातमिळवणी करत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. पण अजित पवार सत्तेत आल्यामुळे शिंदे गट मात्र नाराज असल्याची चर्चा आहे. अजित पवार आणि राष्ट्रवादीवर गंभीर आरोप करत शिंदे गटातील आमदारांनी महाविकास आघाडीतून बाहेर … Read more

आमदार नाराज झाल्यामुळे एकनाथ शिंदेंनी घेतला धक्कादायक निर्णय; राजकारणात खळबळ

राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार हे बंड करत शिंदे-फडणवीस सरकारसोबत सामील झाले आहे. तसेच अजित पवारांसह त्यांच्या काही आमदारांनी मंत्रिपदाचीही शपथ घेतली आहे. या सर्व कारणांमुळे शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. अजित पवार हे निधी देत नव्हते. ते शिवसेना संवपण्याचा प्रयत्न करत होते, असे आरोप करत शिंदे गटातील आमदारांनी महाविकास आघाडी सोडली होती. पण … Read more