शाळेत जाणाऱ्या १४ वर्षीय मुलीला प्रेम करणं पडलं महागात; आयुष्यच झालं उद्धवस्त, पहा नेमकं काय घडलं
ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १६ वर्षीय विद्यार्थ्याने एका १४ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. आणखी धक्का देणारी गोष्ट म्हणजे १४ वर्षीय मुलगी दोन महिन्याची गर्भवती असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी ठाणे जिल्ह्यातील शीळ डायघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोक्सो कायद्या अंतर्गत त्या १६ वर्षीय विद्यार्थ्यावर गुन्हा … Read more