Crime News: सोशल मीडियावर ओळख पुढे प्रेम अन् संशयाने सगळंच संपलं, बँक मॅनेजर तरुणीला प्रियकराने लॉजमध्ये संपवल

Crime News : नवी मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. प्रियकराने आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याची घटना तुर्भे येथून समोर आली आहे. तरुणीचे दुसऱ्या व्यक्तीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय तिच्या प्रियकराला होता. यातून त्याने हे कृत्य केले आहे. मृत तरुणी एका खासगी बँकेच्या मॅनेजर म्हणून नोकरी करत होती. शोएब शेख असे … Read more