Gadchiroli News : पाच कुटुंबीयांवर विषप्रयोग, मामीला आणखी ११ जणांचा काटा काढायचा होता, पतीला संपवताना…

Gadchiroli News : २० दिवसांत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गडचिरोलीत घडली होती. पाच जणांच्या गूढ मृत्यूसत्राने गडचिरोलीमध्ये एकच खळबळ उडाली होती. यामध्ये चार आणि मावशी असे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने अहेरी तालुका हादरला होता. याबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. याचा उलघडा करण्यात अखेर पोलिसांना यश आले … Read more