फक्त दारू- मटण अन् २ हजारात विकले भाडXX साले, यांच्यापेक्षा रांX बऱ्या; शिंदेंच्या आमदाराची मतदारांना शिवीगाळ
बुलढाण्यातील शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी एका कार्यक्रमात मतदारांना जाहीरपणे शिवीगाळ केली आहे, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. जयपूर गावातील कार्यक्रमात सत्कार स्वीकारताना गायकवाड यांनी मतदारांवर कठोर शब्दात टीका केली. गायकवाड मतदारांना मटण, दारू आणि दोन हजार रुपयांत विकले गेले असे संबोधून अपमानित केले आणि शिवीगाळ करत, “यांच्यापेक्षा रांX बऱ्या” असेही वक्तव्य … Read more