संजीव खन्ना

Supreme Court : जात प्रमाणपत्राच्या खटल्यावरून दोन न्यायाधीशांमध्ये राडा, सर्वोच्च न्यायालयाने घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?

Supreme Court : कोलकत्ता उच्च न्यायालयातील दोन न्यायाधीशांमध्ये एका खटल्याच्या सुनावणीवरून खडाजंगी झाली. यामुळे मोठा गोंधळ उडाला. आता याची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. ...