Jalgaon News : पत्नी मुलांसह तीन महिन्यांपासून बेपत्ता, पतीने उचलले टोकाचे पाऊल, उडाली खळबळ…
Jalgaon News : जळगावमधून एक दुःखद घटना समोर आली आहे. शहरातील मेहरूण भागात रेणूका नगर परिसरातील एका इसमाने कौटुंबिक विवंचनेतून गळफास लावून आत्महत्या केली. यामुळे एकच खळबळ उडाली. संतोष वामन भावसार (वय ४२) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. संतोष हे कौटुंबिक तणावात होते. ते सकाळपासून घराच्या बाहेर पडलेच नाही. याबाबत नागरिकांना संशय आला. त्यांनी संध्याकाळी … Read more