संसदीय समिती

आधीचे लग्न लपवून संबंध ठेवल्यास 10 वर्षांची शिक्षा!! मोदी सरकारचा नवीन कायदा तयार, जाणून घ्या…

अनेकदा पत्नीला अंधारात ठेवून विवाहबाह्य संबंध ठेवले जातात. यामुळे अनेकदा वाद निर्माण होतात. असे असताना आता आपली ओळख लपवून एखाद्या महिलेला फसवून लग्न करणे ...