Satara News! मी माझ्या पगारात समाधानी आहे, त्यामुळे..! सरकारी अधिकाऱ्याने लावलेल्या फलकाची राज्यात चर्चा

Satara News : साताऱ्यात आपल्या प्रामाणिकपणाचे दर्शन घडवणारे सातारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी सामान्य माणसासाठी फलक लिहून आपल्या प्रामाणिकपणाची एक ओळख दाखवली. यामुळे याची सध्या चर्चा सुरू झाली आहे. या फलकाबद्दल अधिकाऱ्याचे कौतुक केले जात आहे. प्रशासकीय कामकाज करत असताना ग्रामीण भागातील लोकांचा पंचायत समितीशी संबंध येतो. घरकुलापासून ते घर , रस्ता, … Read more