सत्यजित (आबा) पाटील

राजू शेट्टींचा नकार, महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला!! हातकणंगलेमध्ये राजकीय घडामोडींना वेग

सध्या राज्यात लोकसभेचे उमेदवार ठरवले जात आहेत. यामध्ये हातकणंगले मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून लढण्यास राजू शेट्टी यांनी नकार दिला आहे. यामुळे आता महाविकास आघाडीने तयारी ...