समृद्धी महामार्ग बंद

Samriddhi Highway : ब्रेकिंग! ‘या’ तारखेपासून समृद्धी महामार्ग बंद करणार, कारणही आलं समोर

समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रीड ट्रान्समिशन अतिउच्चता वाहिनीचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान दोन्ही बाजूंनी वाहतूक मंगळवार दिनांक १० ...