समृद्धी हायवेवर

Samriddhi highway accident : मोठी बातमी! समृद्धी हायवेवर ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात, १२ प्रवाशांचा जागीच मृत्यू, २३ गंभीर, बसचा चुराडा…

Samriddhi highway accident : समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. याठिकाणी वैजापूर जवळील समृद्धी महामार्गावरील जांबरगाव टोलनाक्यावर उभ्या ट्रकला ...