Accident News : आरक्षणाच्या मोर्चातून परतत होते पाच जण, घडली भयंकर घटना, घटनेने गाव हळहळलं..

Accident News : हिवाळी अधिवेशनावर नागपूरमध्ये धनगर समाजाकडून मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी धनगर समाज मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता. असे असताना एक दुःखद बातमी समोर आली आहे. हा मोर्चा संपवुन परत निघालेल्या परभणी जिल्ह्यातील मोर्चेकऱ्यांच्या गाडीला झालेल्या अपघतात दोघांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मोठी पळापळ झाली. या अपघातात तिघांची प्रकृती गंभीर आहे. पालम येथील सरफराजपुर … Read more