Crime news : शरीराचे तुकडे शिजवले अन्…; मिरारोड हत्याकांडाचा हदरवणारा केमिकल रिपोर्ट आला समोर

Crime news : मिरारोडच्या सरस्वती वैद्य निर्घृण हत्या प्रकरणाला सध्या वेगळे वळण लागले आहे. आता रासायनिक पृथक्करण अहवाल नुकताच पोलिसांना प्राप्त झाला. याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात सरस्वतीने कीटकनाशक प्राशन केले होते की नाही हे कळू शकलेले नाही. याबाबत माहिती अशी की, मृतदेह शिजवण्यात आल्याने व इतर कारणास्तव चाचणीत स्पष्ट काहीच कळू शकलेले … Read more