Nagpur News : मला मारू नका, मी मरेन’, पतीची विनवणी, मात्र निर्दयी पत्नीने प्रियकरासाठी पतीचा काढला काटा…

Nagpur News : नागपूरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याठिकाणी अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून करण्यात आला आहे. पंकज चंद्रकांत कडू (२७, रा. सोनेगाव) आणि सरिता शेखर कनोजिया (४०,रा. जयताळा) अशी आरोपींची नावे आहेत. शेखर बबलू कनोजिया (४७, रा. जयताळा) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, सरिता आणि … Read more