Prayagraj : ‘त्यांनी मला टार्गेट केलं’, सर्वात सुंदर साध्वीने रडत रडत घेतला कुंभमेळा सोडण्याचा निर्णय, कारणही सांगीतले

Prayagraj : महाकुंभ २०२५ मध्ये तिच्या सौंदर्य आणि साध्वी पोशाखामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली हर्षा रिचारिया ढसाढसा रडताना दिसली. आपली प्रतिमा मलिन झाल्यामुळे नाराज असलेल्या हर्ष रिचारिया यांनी महाकुंभ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हर्षा रिचारिया यांनी काही सोशल मीडिया आणि चॅनेल्सवर टार्गेट केल्याचा आरोपही केला आहे. त्यांनी असेही सांगितले की माझे गुरुदेव कैलाशानंद गिरी यांच्याबद्दलही वाईट … Read more