सामंत कन्स्ट्रक्शन प्रा. लि. कंपनी

Uday Samanta : उदय सामंतांच्या वडीलांच्या कंपनीचा मुंबई – गोवा महामार्गाच्या पॅचवर्क व डांबरामध्ये कोट्यावधीचा घोटाळा?

Uday Samanta : मुंबई-गोवा महामार्ग आणि इतर रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, मेसर्स आर.डी. सामंत कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपनीसह सार्वजनिक ...