आर्थिक तंगीत असतानाच विनोद कांबळींसोबत घडली होती भयंकर घटना, एक कॉल आला अन्..
भारतीय क्रिकेटमध्ये अनेक तारे चमकले, त्यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे विनोद कांबळी. सचिन तेंडुलकर यांच्यासोबत पदार्पण करणारा हा उज्ज्वल फलंदाज एकेकाळी क्रिकेटच्या मैदानावर वर्चस्व गाजवत होता. मात्र, त्यांचा प्रवास अर्धवट राहिला. क्रिकेट कारकीर्द संपल्यानंतर कांबळी यांनी अनेक आर्थिक संकटांना तोंड दिलं आणि आज त्यांची परिस्थिती हलाखीची झाली आहे. आर्थिक संकटात विनोद कांबळी कधी कोट्यवधींचे मालक … Read more